History of Parlours in India

Standard

FullSizeRender(2).jpg

रेनिअससन्स १४ ते १७ वे साल

पंधराव्या शतकात  uch  श्रेणीतल्या स्त्रिया त्यांचे कपाळ  उंच दिसावे  म्हणून केस तीव्रतेने मागे बांधत असे, आणि मागील केस हे पोषाखाने लपवत असे. इटलीच्या उबदार वातावरणात तेथील स्त्रिया वेणी घालायचा, केसांवर अलंकार लावायच्या  किव्वा टोपी घालायचा.  त्या काळात ब्लॉन्ड केस हे उच्च श्रेणीचे प्रतीक होते. त्यामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघेही स्वतःचे केस ब्लॉन्ड रंगाने रंगवत असे. ते यासाठी केशर किंवा कांद्याचे साल या गोष्टी वापरात असे आणि इटलीच्या स्त्रिया तर तास तास भर उन्हात बसत असे आणि केसांना ब्लॉन्ड रंग देत असे.

एलिझाबेथन १५५८  – १६०३

सोळाव्या शतकात सगळे पुरुष लहान केस आणि लहान दाढी ठेवायचे कारण फ्रान्सिस पहिला याने स्वतःचे केस चुकून जाळले होते. राणी एलिझाबेथ हि तर खऱ्या arthane या काळातल्या स्त्रियांनसाठी एक आदर्श होती. समाजातील स्त्रिया तिचा गोरा चेहरा आणि लाल केसांची नकल करायच्या. केसांची नकल करायच्या. त्या भरपूर प्रमाणात पांढरी पावडर आणि लाल  टोप वापरात असे. एलिझाबेथ सारखं दिसायला स्त्रिया सफेत किंवा पांढरे शिसे वापरायचे, पण या गोष्टी हानीकारण होत्या. इटालियन स्त्रियां सारखं एलिझाबेथही स्वतःचा गालावर शिष्याचा उपयोग करून लालसर रंग द्यायची. ती स्वतःचा पापण्यांना, ओठांना आणि हातावरच्या निळ्या नसांना अलाबास्त्र पेन्सिल ने रंगवत असे, शेवटी आणण्याचा पांढऱ्या भागाची पूड लावत असे, त्यामुळे हे सगळे चिकटून राहत असे.

इसवीसन १८ १७००-१७९९

अठराव्या सालात श्रीमन्नत पुरुष पांढरे रंगाचे टोप घालत असे. जे त्यांनाच मानेला वेणीसारखे बांधत असे आणि मानेला रेशमाच्या पिशव्या किंवा काळ्या बोवने झाकत असे. काही पुरुष तर स्वतःचे केस या पद्धतीने वेणीसारखे बांधायचे. अठराव्या वर्षाच्या सुरुवातीला महिला स्वतःचे केस लहान, गाडी केलेले किंवा कुरुळे केस ठेवायच्या आणि त्याला हार घालून किंवा बोव घालून सजवायच्या. १७७० पर्यंत केस रचना hi घोड्याचा  तक्क्या किंवा तारेच्या पिंजर्याने तयार होत असे, त्याला पावडर लावण्यात येई. काही केस 3 feet पर्यंत हवेत राहत असे आणि त्याला बरोबर करायसाठी स्प्रिंगचा वापर केला जाते. ह्या  केसांना अजून सजवण्यासाठी पंख, रिबिनी, रत्न अशे वेगवेगळ्या वस्तू वापरात असे. अश्या बांधणीसाठी १ ते ३ आठवडे लागत असे. अधिवेशनाच्या वेळेस खुललेले केस हे  समाजकंटकांना आकर्षित करत असे. १७८० सालात उधळपट्टी आणि उपचार यांचा विरुद्ध प्रतिसाद म्हणून पुरुष व महिला हिररिसॉं (हेचडॉग), जाड कुरळे केस ठेवत असे.

व्हिक्टोरियन १८३७- १९०१

व्हिक्टोरियनच्या काळात लोक साधेपणा, नैसर्गिक सौंदर्य, संयमी आणि मेकअपशिवाय राहणे पसंद करत असे. वरील श्रेणीतील आणि मधातल्या श्रेणीतील स्त्रिया सौंदर्यप्रसाधन वस्तू कमी वापरत असे. भाग रंग हे वेश्या आणि नट्यांसाठीच आरक्षित होते आणि ते कामाचा वेळेस वापरात असे. सामान्य महिला फक्त चेहेऱ्यावर पोवडेरच लावत असे. त्या काळात समाज  आरोग्यशास्त्र आणि आरोग्यावर जास्त भर देत असे आणि पुष्कळशे  नियतकालिका खराब प्रतीचा सौंदर्यप्रसाधन वस्तूं बद्दल संगत असे. त्या वस्तूं मध्ये शिष्यासारखे विषारी पदार्थ असायचे. १८४० च्या सुरुवातीला स्त्रियांचे डोके गोंडस आणि शांत, तेल लावलेले असायचे. एकोणविसाव्या शतकात पुरुष लहान, कुरुळे ठेवत असे. ते केसांना मॅचसार तेल लावत असे. त्या काळात  पुरुष वेगवेगळ्या प्रकारच्या मिश्या व दाढ्या ठेवायचे.

इसवीसन १९२०

विसाव्या शतकाचा सुरुवातीला काही सामाजिक लोक्कानी व्हिक्टोरियन सौंदर्य  दर्जा बद्दल आवाज उठवला. आता नवीन प्रकारात महिला “बॉबकट”, वेव्ह अश्या केसांचा शैली महिलांच्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून गाजू लागल्या. सिनेमाचा प्रभाव महिलांचा केस शैलीवर दिसू लागला. त्या काळात महिला त्यांचे केस सिनेमा नटी सारखे ठेवत असत. त्या लौइसे ब्रूक आणि क्लारा बोव यांचा केस शैलीचा नकल करायचा. या कला मेकअपचा उपयोग वाढला होता. गोऱ्या महिला साधारणतः आपल्या गालाला पांढरी पावडर आणि लाल रंगाची मलाई लावत असे, पापण्यांना हिसका देऊन वर करत असे, ओठांना लाल रंग लावत असे आणि वरील ओठांणवर जास्त लक्ष देत असे. आधुनिक रीतीचा समझ असलेले लोक मधांत भांग पाडत असे किंवा  कौशल्याने केस मागे गेट असे. ते केसांना तेल व सुवासिक पदार्थ लावत असे, त्यामुळे केसांना एक चमक येत असे व केस एका जागेवर राहत असे. हि शैली रुडॉल्फ वेलेन्टीनो नामक एका सिनेमा कलाकारामुळे प्रसिद्ध झाली. कॅब चल्लोवायने “कंक” नावाची केस शैली प्रसिद्ध केली.लोक म्हणतात कि सुंदरता हि मानवांनी अनुभवलेली फक्त एक सामान्य भावना आहे. पण खऱ्या अर्थात सत्य हे खूप गुंतलेलं आहे. सुंदरता या शब्दातच एक संपन्नता आहे. आपण दररोज या शब्दाचा उपयोग वेगवेगळ्या गोष्टींना उपमा द्यायसाठी वापरतो.  उदाहरण द्यायचं झालं तर, हि स्त्री सुंदर आहे, हे मूळ किती सुंदर आहे,  हे चित्र किती सुंदर आहे, अश्या वेगवेगळ्या गोष्टी व व्यक्तींना म्हणत असतो. तसा सुंदरता हा शब्द प्रशंसा करायलाच वापरला जातो, पण त्याचा नेमका अर्थ हा संदर्भावर अवलंबून आहे.

अठराव्या शतकात सुंदरता या शब्दाला एक वेगळेच महत्व आले. अठराव्या शतकात शौदर्यशात्राचा उदय झाला आणि या मुळे सुरतेला एक वेगळेच महत्व आले. शौदर्यशात्राध्य सुंदरतेला बाकी सगळ्या पेक्षा जास्त महत्व देतअसे. यानंतर सुंदरतेकडे एकागांभीर्याने बघितल्या जाऊ लागले. सुंदरतेवर विविध सिद्धांत मांडले जाऊ लागले. तशी या कलेची सुरुवात ग्रीक लोकांन पासून झाली. आता सध्याचा काळात जे हि काही सुदंरता वाढविण्यासाठी सौंदर्यप्रसाधन वस्तूं वापरल्या जातात,  त्याचा उदय ग्रीकलोकांनपासून झाला. सुंदरतेचा  विकास प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे झाला, पण ग्रीक लोकांनी त्याचा विकास एका वेगळ्या श्रेणी वर केला. ग्रीक लोकांना स्वतःची सुंदरता वाढविण्यासाठी किंवा तशीच ठेवण्याचे  प्राधान्य  होते. अश्याच प्रकारे रोमनही स्वतःच्या पसंदी प्रमाणे सुंदर दिसायचा प्रयन्त करत असे. अश्याच प्रकारे उंची हि सुंदरतेचा एक भाग समजल्या जात असे. महिला आणि पुरुष आपल्या उंची कडेही विशेष लक्ष देत असे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s